Tuesday, January 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवल्यात मनोज जरांगे पाटील समर्थक-छगन भुजबळ समर्थकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

येवल्यात मनोज जरांगे पाटील समर्थक-छगन भुजबळ समर्थकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

मराठा आंदोलकांचा रस्ता रोको;मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहना नंतर रास्ता रोको घेतला मागे

येवला

- Advertisement -

आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातील शिवसृष्टीला भेट दिली. दरम्यान जरांगे समर्थक व भुजबळ समर्थक यांनी एकमेकाविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आल्याचे समजते.

YouTube video player

दरम्यान मराठा आंदोलकांनी नगर-मनमाड राज्य मार्गावर रस्ता रोको केले असल्याचे समजते. या प्रसंगी पोलिसांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत घातल्याचे वृत्त आहे.

दरम्यान त्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली असून आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आपल्याला राज्यात शांतता ठेवायची असून आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. त्या प्रमाणे मराठा आंदोलकांनी रस्ता रोको थांबवून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...