Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती नाही, मनोज जरांगेंचे बेमुदत उपोषण सुरूच...

Maratha Reservation : जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती नाही, मनोज जरांगेंचे बेमुदत उपोषण सुरूच राहणार

जालना | Jalana

मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही ददुरुस्ती नसल्याने माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं प्रयत्न अपयशी ठरला असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. तर, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या