Wednesday, April 30, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

पुणे | Pune

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार आहेत.

- Advertisement -

गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

गोखले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली आहे. रुग्णालयाकडून अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नसून चाहत्यांना गोखले यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीनं धक्का बसला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार लहानू अहिरे यांचे निधन

0
अंतापूर । वार्ताहर Antapur बागलाण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लहानु बाळा अहिरे (95) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी जाड (ता. बागलाण) येथील...