Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik News : विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Nashik News : विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील घटना

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर

वावी ठुशी येथे विवाहितेने (Married) विहिरीत (Well) उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. रूषाली भगीरथ जाधव (वय ३०, माहेर काथरगाव ता. निफाड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून घरगुती वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवार (दि.२६) रोजी या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) तक्रार दाखल करण्याचे काम चालू आहे. तसेच सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यत मृतदेह (Dead Body) ताब्यात घेणार नाही यावर काथरगाव ग्रामस्थ व नातेवाईक ठाम असून पुढील कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...