Friday, June 21, 2024
Homeनाशिकवैद्यकीय बिले पडताळणारा लिपिक 'एसीबी' च्या जाळ्यात

वैद्यकीय बिले पडताळणारा लिपिक ‘एसीबी’ च्या जाळ्यात

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात काेणतीही वैद्यकिय देयके मंजूर करण्यासाठी टक्केवारीने पैसे उकळले जात असल्याची चर्चा असतानाच आता एकूण बिलाच्या रकमेत सहा टक्के रक्कम घेऊन बीले मंजूर करणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक झाली आहे.

या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारी करून लाचलुचपत विभागाकडून (दि. ७) रोजी सापळा रचला. सायंकाळी सहा वाजता रुग्णालयात संशयित लिपिक आतिश भोईर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर विभागाने त्यास ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या