Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाआयपीएलमध्ये प्रथमच 'या' अमेरिकन खेळाडूची वर्णी

आयपीएलमध्ये प्रथमच ‘या’ अमेरिकन खेळाडूची वर्णी

मुंबई | Mumbai

सर्वांना उत्सुकता लागलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात प्रथमच अमेरिकन खेळाडूची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रिमियर लीगच्या १३ व्या सीजनला सुरुवात होत आहे. यंदा पहिल्यांदा बाहेरील देशात आयपीएल चा धमाका पहायवयास मिळणार आहे.

यातील शाहरुख खानच्या केकेआर या संघाकडून अली खान हा अमेरिकन खेळाडू मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडच्या दुखापतग्रस्त हॅरी गर्नीच्या जागी अली खानची संघात वर्णी लागली आहे. अली खानचा नुकत्याच झालेल्या सिपीएल मध्ये शाहरुख खानच्याच टी के राइडर्स या विजेत्या संघात समावेश होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...