Monday, July 15, 2024
HomeUncategorizedविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

नाशिक – nashik

- Advertisement -

विभागीय आयुक्त कार्यालय (Divisional Commissioner’s Office), नाशिक येथे दि.13 जून 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर (Deputy Commissioner (Revenue) Goraksh Gadilkar) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

ज्या नागरिकांना त्यांचे तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी समक्ष बैठकीच्या दिवशी सादर करावेत. तसेच पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही उपायुक्त श्री.गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या