Monday, May 27, 2024
Homeनगरजलसंधारण मंत्री गडाखांच्या हस्ते शिंगवेतुकाई बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन

जलसंधारण मंत्री गडाखांच्या हस्ते शिंगवेतुकाई बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते शनिवार दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता शिंगवे तुकाई येथील बंधारातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य अनिलराव अडसुरे,पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप लोखंडे, जलसंधारण खात्याचे अधिकारी श्री. बोलके, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, संजय कुलकर्णी, शिगवेचे माजी सरपंच गंगाधर विधाटे, सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ पवार, उपसरपंच योगेश होंडे, माजी सरपंच शिवाजी पुंड, मोहन गुंड, बद्रीनाथ गुंड, बाळासाहेब होंडे, योगेश गुंड ,पांडुरंग होंडे, दामोदर धायबर, ज्ञानदेव पवार, सुखदेव जरे, श्री. गायकवाड, डॉ.कुऱ्हाडे, सुरेश गायकवाड ,हरिभाऊ शिंदे, नवनाथ विधाटे, विश्वनाथ बडे, बाळासाहेब बडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या