Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणात ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, सर्वोच्च...

MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणात ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली | Delhi

आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक फेटाळलं आहे. तसेच, अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकरांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या