Tuesday, May 28, 2024
HomeनाशिकNashik Dindori News : आमदार सत्यजीत तांबे उद्या दिंडोरी दौऱ्यावर

Nashik Dindori News : आमदार सत्यजीत तांबे उद्या दिंडोरी दौऱ्यावर

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajeet Tambe) उद्या दिंडोरी तालुका (Dindori Taluka) दौऱ्यावर येत असून दिंडोरी, वणी, खेडगाव, कादवा कारखाना अशा अनेक ठिकाणी ते भेटी देऊन मतदारांचे आभार मानणार आहेत…

- Advertisement -

Nashik Crime News : २७ वर्षीय विवाहितेचा अपघातात मृत्यू की हत्या? गुन्हा दाखल

आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबे यांचा हा पहिलाच दिंडोरी दौरा असून विधान परिषदेतील एक युवा व अभ्यासु आमदार (MLA) म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठीआमदार सत्यजीत तांबे प्रयत्नशील असून दिंडोरी दौऱ्यात (Dindori Tour) ते शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील तसेच युवा शेतकर्‍यांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल; दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या