Saturday, March 29, 2025
Homeधुळेआमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या

आमदारांचा राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिय्या

धुळे – 

शहरातील चाळीसगाव  रोडवरील दारूची दुकाने बंद करण्याबाबत मंत्र्यांनी आदेश देवूनही कारवाई होत नसल्याने चौकशीसाठी आ.  फारूख शाह राज्य उत्पादन शुल्क विभागात गेले. मात्र तेथे अधिकारीच नसल्याने आमदार संतप्त झाले. व त्यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला.

- Advertisement -

शहरातील चाळीसगाव रोडवर कनोसा शाळेसमोर पुनम व सत्यम वाईन्स ही दुकाने आहेत. सदर दुकाने बंद करण्याबाबत आ. शाह यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या.

त्यानंतर याबाबत आ. शाह यांनी पाठपुरवा केला. व सदर दुकाने बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. पंरतू राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्षात काहीही कारवाई केलेली नाही.

याबाबत चौकशी करण्यासाठी आ. शाह हे राज्य उत्पादन शुल्क विभागात गेले. परंतू तेथे अधिकारी नसल्याने आमदार संतप्त झाले. व त्यांनी तेथे ठिय्या मांडला. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....