Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकात गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’; गुन्ह्यांचे सुक्ष्म पुरावे संकलित करणे होणार...

नाशकात गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’; गुन्ह्यांचे सुक्ष्म पुरावे संकलित करणे होणार शक्य

नाशिक । प्रतिनिधी Nashik

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातर्फे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व पाेलीस अधिक्षक कार्यालयास गुन्हे तपासासाठी नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्रदान करण्यात आली.संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात या फॉरेन्सिक व्हॅनमुळे घटनास्थळावरून सुक्ष्म पुरावे संकलित करणे शक्य होणार आहे. शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या तर ग्रामीणसाठी पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व्हॅनचे उद्‌घाटन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक राहुल पवार, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, प्रशासकीय अधिकारी नागेश हाडपे, विशेष शाखेचे निरीक्षक युवराज पत्की, मोटार परिवहन विभागाचे निरीक्षक पंकज पवार, नाशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे वैभव देशपांडे, पूजा जाधव, दीपक शिंदे, आदर्श चव्हाण, धनश्री पवार, हर्षदा कापडणीस, ऋषिकेश दाभाडे, शेखर गिरासे, धनश्री सोनवणे उपस्थित होते.

YouTube video player

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...