Friday, May 16, 2025
Homeनाशिकपीएच. डी. प्रवेश परीक्षेसाठी मॉक टेस्ट

पीएच. डी. प्रवेश परीक्षेसाठी मॉक टेस्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitri Bai Phule Pune University)पीएच.डी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (Entrance Test for Ph.D Course) रविवारी (दि.६) पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्हयांतील एकूण ३३ परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे परीक्षा देताना काही अडचण येऊ नये, म्हणून विद्यापीठाच्यावतीने परीक्षेपूर्वी म्हणजेच दि.३ नोव्हेंबरला मॉक टेस्ट (Mock test)आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे मॉक टेस्ट दिली.

या मॉक टेस्ट विनाव्यत्यय शुक्रवार (दि.४) सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आप-आपल्या घरून (संगणक, भ्रमणध्वनी, लॅपटॉप, टॅब) इ. माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहे,अशी माहिती विद्यापीठाचे उपनिबंधक (प्रवेश) यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...