Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनसस्पेंससोबत थ्रिलर असलेला ‘फ्लाइट’ चा ट्रेलर रिलीज

सस्पेंससोबत थ्रिलर असलेला ‘फ्लाइट’ चा ट्रेलर रिलीज

कोरोनानंतर काही काळ थांबलेली बॉलीवूड इंडस्ट्री नव्याने बुम घेत आहे. आता लोकांच्या मनोरंजनासाठी चांगले चित्रपट येत आहेत. प्रसिद्ध कलाकार मोहित चड्डा (Mohit Chadda) यांचा ‘फ्लाइट’ (Flight) हा चित्रपट लवकरच येत आहे. आज या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. हा ट्रेलर चित्रपटासंदर्भात उत्सुक्ता ताणून धरणार आहे. चित्रपट १९ मार्च रोजी रिलिज होणार आहे.

‘फ्लाइट’ हा चित्रपट सस्पेंस आहेच सोबत थ्रिलर आहे, असे ट्रेलरवरुन दिसून येत आहे. चित्रपटाचे कथानक दर्जेदार असून त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट झाले आहे. थोड्या दिवसांपुर्वी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले गेले. पोस्टरमध्ये मोहित चड्डा (Mohit Chadda) प्लेनचा बेल्ट पकडतांना दिसत आहे. व्हिडिओतही चड्डा यांचा एक डायलॉग ऐकू येतो. ‘अभी मरने का मूड नहीं है.’ या चित्रपटात मोहित चड्डासोबत पवन मल्होत्रा, ज़ाकिर हुसैन, शिबानी बेदी व प्रीतम सिंह आहेत. फ्लाइट फिल्मते दिग्दर्शक रोहित चड्डा यात आहे. रिलायंस एंटरटेनमेंटनेसोबत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंधरावी विधानसभा गठीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आल्या. विधिमंडळ समित्यांमध्ये महत्वाची मानली...