Thursday, March 27, 2025
Homeमुख्य बातम्यानबाव मालिकांना दिलासा नाहीच; तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

नबाव मालिकांना दिलासा नाहीच; तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे.

- Advertisement -

दरम्यान नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...