रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलने (Reliance Retail )देशांतर्गत रोबोटिक्स कंपनी एडवर्ब (Adverb Technologies) मध्ये 132 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 983 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे या कंपनीत त्यांटा 54 टक्के वाटा झाला आहे.
st strike : एसटी कामगारांना धक्का, न्यायालयाने ठरवला संप बेकायदेशीर
आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी वेगवेगळ्या प्लॅटफॉमवर काम करत आहे. रिलायन्सची डिजिटल वेअरहाऊसमध्ये ऑटोमेशन लागू करण्याची योजना आहेत. पुढील दोन वर्षांत शेकडो ठिकाणी वेअरहाऊसिंगचा विस्तार रिलायन्स करणार आहे. त्यासाठी रोबोटिक प्रणाली प्रभावी ठरणार आहे. कंपनीच्या नोएडातील कारखान्यात दरवर्षी सुमारे 10,000 रोबोट बनवले जातात.
Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?
सहसंस्थापक आणि CEO संगीत कुमार म्हणतात की, रिलायन्सच्या गुंतवणुकीनंतर कंपनी स्वतंत्रपणे काम करत राहील. रिलायन्सकडून मिळालेल्या पैशाचा वापर परदेशात व्यवसाय वाढवण्यासाठी करण्यात येईल.