Friday, October 2, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर : आ.चंद्रकांत पाटील विजयी

मुक्ताईनगर : आ.चंद्रकांत पाटील विजयी

मुक्ताईनगर –

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा विजयी 23928 मतांनी घेतली आघाडी.

- Advertisement -

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार ॲड.रोहिणी खडसे यांचा पराभव

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....