Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रAccident News : मद्यधुंद महिला कारचालकाने तिघांना उडवले

Accident News : मद्यधुंद महिला कारचालकाने तिघांना उडवले

मुंबई | Mumbai

मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ मध्यरात्री एका मद्यधुंंद महिला कारचालकाने तिघांना उडवले आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत चेंबूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ही कुर्ल्याची रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ती व्यवसायाने आर्किटेक आहे. महिला बेंधुद होऊन गाडी चालवत होती. पोलिसांनी या महिलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला मद्यधुंद अवस्थेत चेंबूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती. महिलेचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकीवरून समोरून स्कूटीवरून असलेल्या जैस्वल कुटुंबाल धडक दिली. या जोरदाक धडकेत तिघं ही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. चेंबुर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद असलेल्या त्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेवर मद्यधुंद अवस्थेत कार चालवण्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी कुर्ला येथील रहिवासी आहे. या अपघातात हर्ष जैस्वाल, समृध्दी जैस्वाल, दिप जैस्वाल हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. रस्त्यावर अपघातानंतर स्थानिकांनी गर्दी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...