Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका!

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका!

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम (Illegal constructions in Juhu bungalow) तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या