Sunday, November 17, 2024
Homeराजकीयमुंबईच्या महापौर करोना बाधित

मुंबईच्या महापौर करोना बाधित

मुंबई | Mumbai

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यांना लक्षण नसल्याने घरातच विलागिकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की,”मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.”

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या