Monday, April 28, 2025
Homeजळगावपारधी खूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेप

पारधी खूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेप

भुसावळ

बोदवड तालुक्यातील रेवती येथील दीपक सुदाम पारधी यांच्या खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. येथील अतिरिक्त सत्र व व दुसरे जिल्हा न्यायाधीश एम. बी. भन्साळी यांनी हा निकाल दिला आहे.

- Advertisement -

बोदवड तालुक्यातील रेवती येथे 19 ऑक्टोबर 2007 रोजी ज्ञानेश्वर बळीराम पारधी (रा.वसंत नगर जामनेर, ह.मु. रेवती, ता.बोदवड) हे सासरवाडीला राहण्यासाठी आले होते व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा गोविंदा चिंधु भिल यांच्याशी वाद झाला. हा वाद मध्यस्थीनंतर सोडविण्यात आला.

त्यानंतर रात्री 7 वाजेच्या सुमारास भिलाटी वस्तीमधून गोविंदा चिंधु भिल, सुपडू अर्जुन भिल, दीपक छगन भिल, सुनील रामू भिल, विनोद बंडू भिल, पूतनाबाई राजेंद्र सोनवणे, धुर्पताबाई अर्जुन पवार, मैनाबाई गोपीनाथ भिल व गजानन सुभाष भिल (सर्व रा.रेवती) हे ज्ञानेश्वर पारधी यांच्या अंगावर धावून आले. यावेळी फिर्यादी पारधी यांची गावातीलच सासरवाडी असल्यामुळे सासरे सुदाम भिका पारधी,

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...