Wednesday, January 22, 2025
Homeनगरनगर - दौंड रस्त्यावरील भेगा देताय अपघातांना निमंत्रण

नगर – दौंड रस्त्यावरील भेगा देताय अपघातांना निमंत्रण

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

नगर – दौंड रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी काँक्रीटीकरनाला भेगा पडल्या असल्याने रस्त्याच्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक रस्त्यावर अनेक ठिकाणी लेवल नसल्याने वारंवार अपघात होत आहेत.

- Advertisement -

सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा दर्जा सुमार असल्याने या रस्त्यावर असलेल्या खाच, भेगा, रखडलेले पुलांचे काम तातडीने पूर्ण करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आज माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या