नगर पंचायत निवडणूक : नाशिक जिल्ह्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक(nashik) जिल्ह्यातील सर्वच 6 नगरपंचायतीचा (nagar panchayat election result)निकाल स्पष्ट झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप (bjp) पुढे आला आहे. विशेष म्हणजे मनसेनेही खाते उघडले असून 1 जागेवर त्यांचा उमेदवार विजय झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतींचे निकाल पाहा एका क्लिकवर

जिल्ह्यात एकूण जागा 102 पैकी 30 जागांवर मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर 28 जागा मिळवत राष्ट्रवादीने यश संपादन केले. शिवसेना -25 काँग्रेस-06 माकप-05 मनसे-01 बसप-01 निफाड शहर विकास आघडी- 4 अपक्ष- 2 जागांवर विजय झाले. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला निफाडमध्ये खातेही उघडता आले नाही.

बोदवडला भगवा : खडसेंच्या गडाला सुरुंग : पाहा, राज्यातील महत्वाचे निकाल, एका क्लिकवर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *