Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNagarparishad Election Result 2025 : भगूरमध्ये मोठा उलटफेर; सेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला...

Nagarparishad Election Result 2025 : भगूरमध्ये मोठा उलटफेर; सेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, राष्ट्रवादी-भाजप युतीच्या प्रेरणा बलकवडे विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते.

- Advertisement -

यात भगूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे तब्बल १८०० हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवकपदासाठी शिंदेसेना ०९ आणि राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप युतीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत.

सध्याच्या निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण १७ जागांवर अजित पवार गट आणि भाजप, तर ३ जागांवर शिवसेना (शिंदे गट) विजयी झाल्याची माहिती मिळत आहे. या निकालामुळे भगूरच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...