Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे नाना पटोले साकोलीतून विजयी

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे नाना पटोले साकोलीतून विजयी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. संगमनेरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे तिवसामधून यशोमती ठाकूर यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील पिछाडीवर होते.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काठावर विजय झाला आहे. साकोली विधानसभा मतदार संघातून पटोले ५२९ मतांनी विजयी झाले.त्यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांचा पराभव केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....