Thursday, May 30, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

नंदुरबार जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणाली अर्थात सीसीटीएनएस प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस दलात सीसीटीएनएस प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 पासून करण्यात येत आहे.

या प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणार्‍या प्रत्येक घडामोडींची ऑनलाईन नोंद घेण्यात येत असते.

प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संबंधीत पोलीस कर्मचार्‍याकडून या प्रणालीत दैनंदिन डाटा फिडींगचे काम करुन घेत असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या