Wednesday, April 22, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर विजयी

Nashik Assembly Election 2024 : निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर विजयी

नाशिक | Nashik

आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असून अजित पवार गटाचे निफाडचे उमेदवार दिलीप बनकर विजयी झाले आहेत.

- Advertisement -

महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप काका बनकर हे २८ हजार ६९७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला आमदार निवडून येण्याचा मान बनकर यांनी मिळविला आहे. .

ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माजी मंत्री थोरातांचे सूचक वक्तव्य;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) एक जागा निवडून येणार असून, या जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव...