Friday, February 6, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : वसंत गिते आणि देवयानी फरांदे पुन्हा आमनेसामने

Nashik Assembly Election 2024 : वसंत गिते आणि देवयानी फरांदे पुन्हा आमनेसामने

नाशिक | Nashik

जुने नाशिक परिसरातील (Old Nashik Area) दूध बाजार भद्रकाली पोलीस ठाणे शेजारील मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे दाखल झाल्यावर त्यांनी लोकांशी बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते (Vasant Gite) दाखल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थीती करून फरांदे यांना तिथून बाहेर काढले. त्यामुळे वादविवाद टळला,मात्र तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

- Advertisement -

दरम्यान, लोकसभा मतदानाच्यावेळी देखील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) आणि वसंत गीते आमनेसामने आले होते. त्यावेळी दोघांमध्ये हमरीतुमरी देखील झाली होती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा गीते आणि फरांदे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...