Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज२२ मार्चला नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

२२ मार्चला नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर असुन त्याअनुषंगाने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व विविध जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) येथे 22 मार्च रोजी करावयाच्या विविध कामाच्या अनुषंगाने शटडाऊन नियोजित केलेले आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तसेच पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती , व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे काम आवश्यक आहे.

त्यामुळे संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शनिवार 22 मार्च रोजीचा संपुर्ण दिवसाचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही व रविवार दि. 23 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागााच्या वतीने देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...