Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : महिलेची पोत ओरबाडली

Nashik Crime News : महिलेची पोत ओरबाडली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पूजा करून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या (Woman) गळ्यातील सुमारे अडीच लाख रूपयांची सोन्याची पोत दुचाकीस्वार चाेरट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना दिंडोरी रोडवरील (Dindori Road) रामचंद्रनगर भागात घडली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : अलिशान साेसायटीत कुंटणखाना; पीसीबी-एमओबीचा छापा, महिलेसह दलाल अटकेत

मायावती दत्तात्रय शिंदे (२६ रा. नायरा पेट्रोल पंपामागे, रामचंद्रनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे या शुक्रवारी (दि.६) हरतालिकेनिमित्त म्हसरूळ येथील साई बाबा मंदिरात गेल्या होत्या. पुजा करून  घराकडे पायी जात असतांना घराजवळ आल्या असतानाच वैदूवाडीकडून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या अंगावर गाडी घालत अडीच लाख रूपये किमतीच्या सोन्याची (Gold) मोठी व शॉर्ट पोत हिसकावून नेली. तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...