Wednesday, July 22, 2026
HomeनाशिकNashik Crime News : धक्कादायक! पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा...

Nashik Crime News : धक्कादायक! पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं कारण काय?

नाशिक | Nashik

शहरातील इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) वनसंपदा सोसायटी उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणीची (Woman) गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सदर प्रकरणातील संशयित आरोपीनेही काही तासांतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

- Advertisement -

दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता नाशिकरोडच्या (Nashik Road) जेलरोड भागातील (Jail Road Area) गोकुळ नगर परिसरात पतीने पत्नी आणि लहान मुलाची हत्या करून स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. किरण एकनाथ हजारे (वय ५४) असे आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केलेल्याचे नाव असून, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ताज्या बातम्या

Rahata : भावली ओव्हरफ्लो, दारणात 70 टक्के पाणी

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन अधूनमधून होत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली तुडूंब भरले. या धरणाच्या सांडव्यावरुन...