Sunday, January 18, 2026
HomeनाशिकNashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा...

Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत.

- Advertisement -

यंदाच्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये (Nashik) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तब्बल ७२ जागांवर विजय मिळाला आहे. शिंदे सेनेला २६, शिवसेना उबाठाला १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४, मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे.

YouTube video player

विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांकवार्ड नंबरउमेदवारांचे नावपक्ष
अ)रुपाली नन्नावरे भाजप
ब)रंजना भानसीभाजप
क)दीपाली गिते भाजप
ड)प्रवीण जाधव शिवसेना शिंदे
अ)ऐश्वर्या जेजुरकरभाजप
ब)इंदुबाई खेताडेभाजप
क)रिद्धिश निमसेभाजप
ड)ॲड. नामदेव शिंदेभाजप
अ)प्रियांका मानेभाजप
ब)जुई शिंदेभाजप
क)मच्छिंद्र सानपभाजप
ड)गौरव गोवर्धनेभाजप
अ)मोनिका हिरे भाजप
ब) सरिता सोनवणेभाजप
क)सागर लामखडेभाजप
ड)हेमंत शेट्टीभाजप
अ)कमलेश बोडके शिवसेना शिंदे
ब)चंद्रकला धुमाळभाजप
क)नीलम पाटील भाजप
ड)गुरमीत बग्गाभाजप
अ)चित्रा तांदळेभाजप
ब)वाळू काकडभाजप
क)रोहिणी पिंगळेभाजप
ड)प्रमोद पालवे शिवसेना शिंदे
अ)सुरेश पाटीलभाजप
ब)हिमगौरी आहेरभाजप
क) स्वाती भामरेभाजप
ड)अजय बोरस्तेशिवसेना शिंदे
अ)कविता लोखंडेभाजप
ब)उषा बेंडकोळीभाजप
क)अंकिता शिंदे भाजप
ड)विलास शिंदे शिवसेना शिंदे
अ) भारती धिवरेभाजप
ब)दिनकर पाटीलभाजप
क)संगीता घोटेकर भाजप
ड)अमोल पाटीलभाजप
१० अ)विश्वास नागरे भाजप
ब)समाधान देवरे भाजप
क)माधुरी बोलकर भाजप
ड)इंदुबाई नागरे शिवसेना शिंदे
११ अ)सविता काळे भाजप
ब)मानसी शेवरे भाजप
क)सोनाली भंदुरे भाजप
ड)नितीन निगळ भाजप
१२ अ)राजेंद्र आहेरभाजप
ब) सीमा ठाकरे राष्ट्रवादी (अजित पवार )
क)हेमलता पाटील राष्ट्रवादी (अजित पवार )
ड)समीर कांबळे शिवसेना
१३ अ)अदिती पांडे भाजप
ब)मयुरी पवार मनसे
क)बबलू शेलार भाजप
ड)शाहू खैरे भाजप
१४अ)जागृती गांगुर्डेराष्ट्रवादी (अजित पवार)
ब)समिया खान काँग्रेस
क)नाझिया अत्तरकाँग्रेस
ड)जीन सुफियानकाँग्रेस
१५अ)प्रथमेश गीते शिवसेना उबाठा
ब)सीमा पवार शिवसेना उबाठा
क)सचिन मराठेभाजप
१६ अ)राहुल दिवेशिवसेना शिंदे
ब)आशा तडवी शिवसेना शिंदे
क)पूजा नवलेशिवसेना शिंदे
ड)ज्योती आंधळेशिवसेना शिंदे
१७ अ)प्रशांत दिवेभाजप
ब)मंगला आढाव शिवसेना उबाठा
क)प्रमिला मैंद  शिवसेना उबाठा
ड)शैलेश ढगे शिवसेना उबाठा
१८ अ)शरद मोरे भाजप
ब)रंजना बोराडे शिवसेना शिंदे
क)सुनिता भोजने शिवसेना शिंदे
ड)विशाल संगमनेरे भाजप
१९ अ)रुचिरा साळवेशिवसेना उबाठा
ब)योगेश भोरशिवसेना उबाठा
क)भारती ताजनपुरे शिवसेना उबाठा
२०अ)सतीश निकमभाजप
ब)डॉ .सीमा ताजनेभाजप
क)जयश्री गायकवाडभाजप
ड)कैलास मुदलियार शिवसेना
२१ अ)श्वेता भंडारीभाजप
ब)रमेश धोंगडेशिवसेना शिंदे
क)कोमल मेहरोलियाभाजप
ड)जयंत जाचकभाजप
२२ अ)वैशाली दानी शिवसेना उबाठा
ब)योगेश गाडेकर शिवसेना उबाठा
क)संजीवनी हांडोरे शिवसेना उबाठा
ड)केशव पोरजेशिवसेना उबाठा
२३ अ)रुपाली निकुळे भाजप
ब)मंगला नन्नावरेभाजप
क)संध्या कुलकर्णीभाजप
ड)चंद्रकांत खोडेभाजप
२४ अ)पल्लवी गणोरे भाजप
ब)प्रवीण तिदमे शिवसेना शिंदे
क)डॉ. पूनम महाले शिवसेना शिंदे
ड)राजेंद्र महाले भाजप
२५अ)सुधाकर बडगुजरभाजप
ब)साधना मटालेभाजप
क)कविता नाईकशिवसेना शिंदे
ड)मुरलीधर भामरेशिवसेना उबाठा
२६ अ)निवृत्ती इंगोले शिवसेना शिंदे
ब)हर्षदा गायकरशिवसेना शिंदे
क)नयना जाधव शिवसेना शिंदे
ड) भागवत आरोटे शिवसेना शिंदे
२७ अ)प्रियांका दोंदे भाजप
ब)किरण राजवाडे राष्ट्रवादी अजित पवार
क)किरण गामने-दराडे शिवसेना शिंदे
ड)नितीन दातीरशिवसेना शिंदे
२८ अ)दीपक दातीर शिवसेना शिंदे
ब)प्रतिभा पवार भाजप
क)सुवर्णा मटाले शिवसेना शिंदे
ड)शरद फडोळभाजप
२९ अ)मुकेश शहाणेअपक्ष
ब)डॉ. योगिता हिरे भाजप
क)छाया देवांग भाजप
ड) भूषण राणेभाजप
३० अ)ॲड.श्याम बडोदेभाजप
ब)सुप्रिया खोडेभाजप
क)दिपाली कुलकर्णीभाजप
ड)ॲड. अजिंक्य सानेभाजप
३१ अ)भगवान दोंदे भाजप
ब)माधुरी डेमसे शिवसेना उबाठा
क)वैशाली दळवीशिवसेना उबाठा
ड)बाळकृष्ण शिरसाठ भाजप

ताज्या बातम्या

Nashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यासह साथीदारांवर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १८ मध्ये पराभवाच्या धक्क्यातून राजकीय राडा उफाळून आला. शिंदे गटाचे पदाधिकारी व...