नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, आता इव्हीएमची मतमोजणी सुरु झाली आहे. यात फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत.
प्रभाग १४ (तिसरी फेरी )
अ ) जागृती गांगुर्डे (रा. अजित): 3536 (1978 मतांनी पुढे)
दिगबरं नाडे (काँग्रेस): 1558
संजय साबळे(रा. शरद पवार) : 839
ब) नझीया अत्तार (काँग्रेस) : 1639
समीना मेमन (रा. शरद) : 995
बुशरा शेख (रा. अजित पवार) : 2692 (174 मतांनी पुढे )
कस्तुरी हिरवे (अपक्ष ) : 2518
क) समिया खान (काँग्रेस) 1472
रुपाली डहांके (शिंदेसेना) 2176 (346 मतांनी पुढे )
शबाना पठाण (अजित पवार)1830
ड) सुफी जीन(काँग्रेस) 2462 (1245 मतांनी पुढे )
मुजाहीद हाजी (रा. शरद पवार ) 1217
अल्फान हाश्मी (अजित पवार ) 1811
प्रभाग : 15 तिसरी फेरी
अ ) प्रथमेश गिते (उबाठा) 2190 – मिलिंद भालेराव (भाजप) 3538 (1348मतांनी पुढे)
ब ) राहत काजी (रा. अजित पवार ) 114 – अर्चना थोरात (भाजप) 3360 – (1069 मतांनी पुढे )सीमा पवार (उबाठा) 2291
क) सचिन मराठे (भाजप) 3862 (2438 मतांनी पुढे) – गुलजार कोकणी (उबाठा) 1424
प्रभाग १६ पहिली फेरी – शिवसेना चारही उमेदवार आघाडीवर
अ) राहुल दिवे शिवसेना 3020 मते, कुणाल वाघ 2422 मते – दिवे – 598 मतांनी आघाडीवर
ब) आशा तडवी शिवसेना 2851 – चेतन धाराडे भाजप 2520 – तडवी 1607 मतांनी आघाडीवर
क) पूजा नवले शिवसेना 3363 – पुष्पा ताजनपुरे 2372 – नवले 291 मतांनी आघाडीवर
ड) ज्योती झोधळे शिवसेना 2182 – योगिता गायकवाड 1405 झोधळे -787 मतांनी आघाडीवर




