Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik NMC News : महापालिकेचे 'इतक्या' कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर

Nashik NMC News : महापालिकेचे ‘इतक्या’ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकाच्या (Nashik Municipal Corporation) सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचे ३,०११.८५ कोटी रुपये (तीन हजार अकरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये) इतक्या रकमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज (सोमवारी) स्थायी समितीकडे सादर करण्यात आले.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी अंदाजपत्रक स्थायी समितीचे (Standing Committee) सभापती मच्छिन्द्र सानप (Machindra Sanap) यांच्याकडे सुपूर्द केले.

शहराच्या विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांसाठी विविध विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अंदाजपत्रकावर आता स्थायी समितीत सविस्तर चर्चा होणार आहे. तर त्यात आणखी वाढ करुन महासभेवर (Mahasabah) जाणार आहे..

ताज्या बातम्या

Shivsena UBT Crisis : संजय जाधव फुटीर खासदारांचे ‘बॉस’; परभणीत दाखल...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या...