Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगर पालिका निवडणुक २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अर्ज...

नाशिक महानगर पालिका निवडणुक २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वतीने नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकी साठी ज्या उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहेत त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे खालील दिल्या प्रमाणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मैत्री पूर्ण लढत उमेदवार यादी…

प्रभाग क्र. १६.
अ). डॉ. राजेन्द्र बागुल,
ब). हनुमान मराडे.
क). रत्नमाला महाजन.
ड). प्रा. माधुरी पगारे.

प्रभाग क्र. १९.
अ). सरला किरण लोखंडे
ब). ज्ञानेश्वर देवराम बोहाडे
क). रेखा चंद्रभान ताजनपुरे

प्रभाग क्र.२१
अ). स्वाती शांताराम दोंदे. (भालेराव)
ब). चंद्रकांत रघुनाथ साडे.
क). सैय्यद रिझवान अल्ताफ.
ड). हर्षद छबू निकम

प्रभाग क्र.२२
अ). माधुरी सुधाकर ओहोळ.
ब). उत्तम मुरलीधर बोराडे.
क). सीमा प्रवीण वाबळे.
ड). अन्सार शेख.

महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार

प्रभाग क्र. १.
ब) विशाल पोटिंदे

प्रभाग क्र. ३
क) शरद बोडके

प्रभाग क्र.४.
ब) महेश शेळके

प्रभाग क्र.७.
क) सौ. योगिता पाटील

प्रभाग क्र. १०
ब) प्रवीण नागरे

प्रभाग. क्रं. १२.
अ) डॉ.प्रज्ञा घुगे.

प्रभाग क्र. १४
अ). संजय साबळे
ब). सामिना मेमन
क). रशीदा शेख
ड). हाजी मुजाहिद शेख.

प्रभाग क्र.२०
ब) सौ. गायत्री गाडेकर

प्रभाग क्र.२४
ब) श्रीकांत घोंगे.

प्रभाग क्र.२६
क) सौ. ललिता थोरात.

प्रभाग क्र.२७
अ). सौ. रुपाली काठे.

प्रभाग क्र. ३०
ड). डॉ. जाकीर खान.

प्रभाग क्र. ३१
अ) सुनील कोथमिरे.

एकूण उमेदवार संख्या. ३१

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...