Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

नाशिक

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून सदर प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहणार असून ४ सदस्यीय प्रभाग रचनेत कुठ्लाली बदल झाला नसून २०१७ च्या निवडणुकी प्रमाणे प्रभाग रचना जैसे थे राहणार आहे.

29 प्रभाग चार सदस्यीय तर 2 प्रभाग (15 आणि 19) हे तीन सदस्यीयअसणार आहेत.

सदर प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर२०२५ पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....