Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik News : अखेर जिल्हा परिषदेचा 'तो' अधिकारी निलंबित

Nashik News : अखेर जिल्हा परिषदेचा ‘तो’ अधिकारी निलंबित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिला कर्मचाऱ्यांचा (Women Employees) मानसिक व लैंगिक छळाचा आरोप असलेल्या जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ विभागप्रमुखाला निलंबित करण्यात आहे तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा काल विधिमंडळात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली.

- Advertisement -

संबंधित विभागप्रमुख (Department Head) गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत होते. दरम्यान, अधिकाराचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

YouTube video player

या प्रकरणी वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी (Demand) केली होती. त्यांची चौकशी सुरू असतांना संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

ताज्या बातम्या

एकनाथ

KDMC मध्ये मनसेच्या पाठिंब्याबाबत एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मनसेने विकासाच्या...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन...