ताज्या बातम्या
आता भोगवटादार वर्ग 2 जमिनींवर तारण कर्ज मिळणार
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणार्या शेतकर्यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणार्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय...