Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik News: मकर संक्रांती आणि महाकुंभ पर्व निमित्त गंगा घाट आणि रामकुंडावर...

Nashik News: मकर संक्रांती आणि महाकुंभ पर्व निमित्त गंगा घाट आणि रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

मकर संक्रांति आणि महाकुंभ पर्व निमित्त नाशिकच्या गंगा घाट आणि रामकुंडावर सकाळी प्रचंड स्नानासाठी गर्दी झाली होती. परगावच्या अनेक बसेस या पार रामसेतू पुलाच्या पटांगणापर्यंत पार्किंगमध्ये होत्या.

#image_title

आज मकर संक्रांत उत्पन्न उत्तर नारायण सुरू झाल्याने तसेच प्रयागराज येथे महाकुंभ पर्व सुरू असल्याने  नाशिकच्या गोदावरी तीरी सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे. नाशिकला कुंभमेळा हा 2027 साली असला तरी आज स्नानासाठी लोकांनी गोदावरी तरी प्रचंड गर्दी केली.

- Advertisement -
#image_title

गोदावरीला गंगेची बहीण मानले जाते आणि गोदावरी तरी नद्यांचा संगम असल्याकारणाने इथे पवित्र स्नान मानले जाते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...