Nashik News : हरिहर किल्ल्यावरील दरीत कोसळून पर्यटकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरील (Harihar Fort) पर्यटन यावर्षी मोठ्या गर्दीत (Crowd) उत्साहात पार पडले. परंतु, दुर्दैवाने आज (शनिवारी) भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) एका तरुणाचा दरीत (Gorge) कोसळून मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष टीकाराम समरीत (वय २९, रा. खमारी, जि. भंडारा) हा त्याच्या २०साथीदारांसोबत पर्यटनासाठी (Tourisam) आला होता. … Continue reading Nashik News : हरिहर किल्ल्यावरील दरीत कोसळून पर्यटकाचा मृत्यू