Saturday, May 2, 2026
HomeनाशिकNashik Political News : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; मतदारांमध्ये उत्साह

Nashik Political News : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; मतदारांमध्ये उत्साह

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या (Nagarparishad Election) नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मतदानास (Voting) सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर (Voting Centre) मतदारांची मतदानासाठी सकाळी गर्दी झाली असून, मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Nashik Yeola News : येवल्यात लग्नाआधी वधूने बजावला मतदानाचा हक्क

मतदान केंद्रांवर पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त असून, वयोवृद्ध मतदारांना उमेदवारांचे प्रतिनिधी मतदानासाठी मतदान केंद्रांवर घेऊन येताना बघायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...