Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

नाशिक | Nashik

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाचा मोठ्या प्रमाणावर कडाका जाणवत होता. तसेच नागरिक घामाघूम देखील झाले होते. यानंतर आज (गुरुवार) पावणे चार वाजेच्या  दुपारच्या सुमारास नाशिक शहरातील (Nashik City) विविध भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

- Advertisement -

शहरातील शालिमार, मुंबईनाका, मेनरोड आरटीओ ऑफिस, सातपूर,  महात्मानगर, कॉलेजरोड यासह आदी भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसापासून लपण्यासाठी नागरिकांनी (Citizen) यावेळी दुकानाच्या (Shop) गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...