Saturday, April 26, 2025
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

मागील आठवड्यात नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात धुव्वाधार बरसलेल्या पावसाने (Rain) या आठवड्यात काहीशी उघडीप घेतली होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास पावसाने शहरात पुन्हा एकदा हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

आज सकाळी शहरासह ग्रामीणच्या (Rural Area) काही भागांत कडक ऊन बघायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. तर पावसाने उघडीप घेतल्यामुळे ग्रामीण भागात काही प्रमाणवर शेतीची कामे देखील खोळंबली होती. मात्र, पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने शेतीच्या (Farm) कामांना वेग आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू

दुसरीकडे आज सकाळी ८ वाजता दारणा धरणातून ७०१ कुसेक्सने विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये वाढ करून एकूण २ हजार ७०२ कुसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...