Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : नाशकात होस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

Nashik Suicide News : नाशकात होस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॅनडा कॉर्नर परिसरातील (Canda Corner Area) खासगी होस्टेलमध्ये (Private Hostel) श्रीरामपूरच्या (Shrirampur) सोळा वर्षीय युवतीने (Girl) खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

अकरावीच्या वर्गात शिकणारी ही युवती मेडिकलच्या प्रवेश (Medical Admissions) परीक्षेची (Exam) तयारी करत होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

दरम्यान, सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर (१६, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत युवतीचे (Girl) नाव आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...