Saturday, April 26, 2025
Homeनाशिकहृदयद्रावक! विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

हृदयद्रावक! विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरामध्ये ह्रदय हेलावणारी घटना घडली आहे. शहरातील जत्रा हाॅटेल भागात एका विवाहितेने पतीच्या जाचास कंटाळून दाेन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून आडगाव पाेलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

सविस्तर वृत्त लवकरच…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...