सुरगाणा | वार्ताहर | Surgana
तहसीलदार कार्यालय सुरगाणा (Surgana) येथे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी गण आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण ८ गण आरक्षित असून, ४ महिला आणि ४ पुरुष उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या आरक्षणानुसार अनुसूचित जमातींसाठी आरक्षित गणांमध्ये महिला व पुरुष दोघांना संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी भागातील प्रतिनिधित्वासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गणांचे आरक्षणानंतर जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील रणनीती आखली जात असून, इच्छुक उमेदवारांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्त्री राखीव (अनुसूचित जमाती)
१) शिदे दिगर
२) पळसन
३) चिचले
४) खोबळा
पुरुष राखीव (अनुसूचित जमाती)
१) उबरठाण
२) हदगड
३) स्रीभुवन
४) ठाणगाव
गट आरक्षण
ठाणगाव – अनु जमाती स्त्री
उंबरठाण – अनु जमाती स्त्री
त्रिभुवन –
हतगड –




