दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
तालुक्यात पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात खेडगाव, मातेरवाडी व पालखेड बंधारा हे गण ओबीसी झाले आहेत. तर मोहाडी गण हा सर्वसाधारण राखीव झाला आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी आता लगेचच तयारीला सुरुवात केली आहे.
पंचायत समिती गण आरक्षण
राखीव जागा
एसटीसाठी – ७
एससीसाठी – १
ओबीसीसाठी – ३
गणनिहाय आरक्षण सोडत
टिटवे – अनुसूचित जमाती
अहिवंत वाडी – अनुसूचित जमाती
कसबे वणी – अनुसूचित जमाती
लखमापूर – अनुसूचित जाती
कोचरगाव – अनुसूचित जमाती
नळवाड पाडा – अनुसूचित जमाती
उमराळे बु. – अनुसूचित जमाती
ननाशी – अनुसूचित जमाती
खेडगाव – ओबीसी
मातेरेवाडी – ओबीसी
मोहाडी – सर्वसाधारण
पालखेड बंधारा – ओबीसी
गट आरक्षण
खेडगाव – अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी – अनुसूचित जमाती
कोचरगाव – अनुसूचित जमाती
अहिवंत वाडी – अनुसूचित जमाती
उमराळे बु. – अनुसूचित जमाती
मोहाडी – अनुसूचित जमाती




