Monday, September 7, 2026
HomeनाशिकNashik ZP Election News : दिंडोरी तालुक्यातील गट-गणांचे आरक्षण जाहीर

Nashik ZP Election News : दिंडोरी तालुक्यातील गट-गणांचे आरक्षण जाहीर

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यात पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात खेडगाव, मातेरवाडी व पालखेड बंधारा हे गण ओबीसी झाले आहेत. तर मोहाडी गण हा सर्वसाधारण राखीव झाला आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी आता लगेचच तयारीला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

पंचायत समिती गण आरक्षण

राखीव जागा

एसटीसाठी – ७

एससीसाठी – १

ओबीसीसाठी – ३

गणनिहाय आरक्षण सोडत

टिटवे – अनुसूचित जमाती

अहिवंत वाडी – अनुसूचित जमाती

कसबे वणी – अनुसूचित जमाती

लखमापूर – अनुसूचित जाती

कोचरगाव – अनुसूचित जमाती

नळवाड पाडा – अनुसूचित जमाती

उमराळे बु. – अनुसूचित जमाती

ननाशी – अनुसूचित जमाती

खेडगाव – ओबीसी

मातेरेवाडी – ओबीसी

मोहाडी – सर्वसाधारण

पालखेड बंधारा – ओबीसी

गट आरक्षण

खेडगाव – अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी – अनुसूचित जमाती
कोचरगाव – अनुसूचित जमाती
अहिवंत वाडी – अनुसूचित जमाती
उमराळे बु. – अनुसूचित जमाती
मोहाडी – अनुसूचित जमाती

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील आक्रमक; १२ तारखेला अंतरवालीत निर्णायक बैठक,...

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा निर्णायक टप्पा गाठला असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत...