Saturday, September 14, 2024
HomeUncategorizedSpecial Podcast : पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांच्याशी दिलखुलास गप्पा

Special Podcast : पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांच्याशी दिलखुलास गप्पा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येत्या ११ जून रोजी माती वाचवा अभियानाच्या निमित्ताने ईशा फौंडेशनचे श्री सद्गुरू नाशकात येत आहे. दैनिक देशदूत आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आ कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी चार वाजता होत आहे. यानिमित्ताने नाशिकमधील वृक्षमित्र, वृक्ष अभ्यासक पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांच्याशी केलेली खास बातचीत. संवाद साधला आहे मुख्य उपसंपादक वैशाली शहाणे (सोनार)

- Advertisment -

ताज्या बातम्या