Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू;...

मोठी बातमी! अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; कुटुंबातील इतर सदस्यही ठार

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

अमेरिका-इस्त्रायलने (America-Israel) मिळून इराणवर (Iran) हल्ला केला आहे. त्यामुळे तणाव प्रचंड वाढला आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamene) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर सुरूवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते. शेवटी अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. इराणी मीडियावर (Irani Media) आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्या चालवल्या जात आहेत. तर अमेरिकेकडूनही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला.

दरम्यान, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर (Death) इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. यासोबतच आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण अधिक आक्रमक झाला असून त्यांनी आम्ही शांत बसणार नसून अमेरिकेला सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 504 दिव्यांग कर्मचार्‍यांची होणार फेरपडताळणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा बदली प्रक्रियेत सवलत घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणार्‍या कर्मचार्‍यांवर आता थेट निलंबनाची कारवाई न करता, त्यांची...